senior citizen scheme 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण लिफ्ट नागरिकांना दर महिन्याला सात हजार रुपये मिळणाऱ्या बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाहुणे उचललेली आहे 2026 मध्ये ही प्रक्रिया अधिकृत आणि सोपी करण्यात आलेली आहे जर तुमचे वय 60 वर्षे पूर्ण झालेले असेल तर केवळ एका कारणाच्या जोरावरती तुम्ही अनेक सरकारी सवलतीचा फायदा घेऊ शकतात त्याच्यामध्ये आज आपण लेखा बद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण जेष्ठ नागरिक ओळखपत्र कसे काढायचे त्याचे फायदे काय आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची सर्व माहिती अवजा पुणे ठिकाणी पाहणार आहोत.
senior citizen scheme 2026 तर मित्रांनो हे कार्ड महाराष्ट्र सरकार द्वारे दिले जाते हे एक अधिकृत प्रमाणपत्र आहे ज्यामुळे साठ वर्षे वरील एकतीला विविध शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये सवलत व प्राधान्य मिळते ही कार्ड तुमच्या वयाच्या आणि ज्येष्ठ नागरिकत्वचा सर्वात मोठा पुरावा मानला जातो.
आवश्यक कागदपत्रे senior citizen scheme 2026
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- विज बिल
- मतदान ओळखपत्र
- सातबारा उतारा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आणि मोबाईल नंबर
अर्ज प्रक्रिया senior citizen scheme 2026
तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे जर तुम्ही अर्ज करत असाल तर न्यू यूजर वर क्लिक करून नोंदणी करा व तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून पोर्टलमध्ये प्रवेश करा व सेवांच्या यादीतून महसूल विभाग निवडा आणि त्यात सिनियर सिटीजन सर्टिफिकेट या पर्यायावर क्लिक करा तसेच तुम्ही तुमची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा वयाचा आणि रहिवासी पुरावा स्कॅन करून व इतर कागदपत्रे अचूकपणे अपलोड करावीत त्याच नंतर अर्जाचे नाममात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे व तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर ती तुम्ही याच बॉटल वरती तुमची ओळखपत्र डाऊनलोड करू शकतात त्यासाठी तुम्ही लॉगिन आयडी जपून ठेवा.
ज्येष्ठ नागरिक कार्डची फायदे senior citizen scheme 2026
तर मित्रांनो जर तुम्ही या कार्डचा वापर करत असाल किंवा करायचा असेल तर त्यासाठी काही फायदे व सवलती या ठिकाणी आपण सांगणार आहोत जसे की एसटी बस प्रवास जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला मिळणारा फायदा हा 65 75 वयोगटासाठी 50 टक्के सवलत तर 75 वरील नागरिकांसाठी अमृत भारत योजना अंतर्गत मोफत प्रवास देण्यात येतो तसेच जर तुम्ही रेल्वेने किंवा विमान मध्ये प्रवास करून इच्छित असाल तर तिकिटाचा धरा विशेष सवलत आणि तिकीट खिडकीवर स्वतंत्र झाला तुम्हाला मिळते त्याचबरोबर बँकिंग सुविधांमध्ये तुम्हाला मदत ठेवीवर झिरो पॉईंट 50 टक्के अधिक व्याज आणि बँकांमध्ये कामासाठी प्राधान्य देण्यात येते त्याचे आरोग्य सेवांमध्ये जर तुम्हाला सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी औषधोपचार आणि स्वतंत्र ओपीडी रांग देण्यात येते तसेच शासकीय पेन्शन मध्ये तुम्हाला आर्थिक दृष्ट्या जवळ असल्यास श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवणे सोपे होते.
senior citizen scheme 2026 तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेद्वारे पासवर्ड जेष्ठ नागरिकांना शारीरिक माहितीसाठी लागणारी उपकरणे अर्थात चष्मा ऑकर घेण्यासाठी देखील आर्थिक मत देण्यात येते तसेच मोफत तीर्थयात्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ठराविक उत्पन्न गट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्राचे संधी उपलब्ध करून देते त्याचबरोबर सोशल मीडियावर ती सात हजार रुपये खात्यात जमा होण्याबाबतचे मेसेज सतत येत असतात खातेकडून शासन निर्णयाची पडताळणी केल्याशिवाय यावरती विश्वास ठेवू नये सध्या श्रावणबाळ योजनेचे मानधन वाढविण्याबाबत चर्चा सुरू असते परंतु अधिकृत माहितीसाठी सरकार च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन पहावे तसेच जेष्ठ नागरिक ओळखपत्र ही केवळ एक कार्ड नसून तो तुमचा सन्मान आणि हक्क आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी साठ वर्षे वर वयावरील नागरिक असेल तर आजचा काढण्यासाठी अर्ज करा