Ration card new rule | महत्त्वाची बातमी! 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता; एक एप्रिल पासून नियमत बदल होणार…!

Ration card new rule नमस्कार मित्रांनो आज आपण 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची बातमी या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो रेशन कार्डच्या नियमात महत्त्वाचे बदल होणार आहेत एक एप्रिल 2026 पासून रेशन कार्ड चे नवीन नियम लागू होणार असून त्यानुसार लाखो रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

तसेच रेशन कार्ड च्या नियमात एक एप्रिल पासून नवीन नियम लागू होणार आहेत 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामध्ये लाखो रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच अनेक लाभार्थ्यांचे नाव देखील काढून टाकले जाणार आहे.

Ration card new rule नवीन नियमानुसार रेशन कार्डाची पात्रता आणि निकष अजूनच करण्यात आलेले आहेत याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या रेशन कार्ड धारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्ड बाबत नवीन नियमवली जाहीर केलेली असून यामध्ये पारदर्शकता वाढवण्यात आलेली आहे गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे पाहून उचलण्यात आलेले असून ज्या व्यक्ती निकषात बसत नाही त्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत.

picofall machine yojana 2026 | शिलाई मशीन सोबतच पिको फॉल मशीन खरेदीसाठी मिळणार वीस हजार रुपयाची मदत…!

रेशन कार्डच्या नवीन नियमानुसार शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा तीन लाख निश्चित करण्यात आलेली आहे तर ग्रामीण भागासाठी दोन लाखाची मर्यादा आहे त्यामुळे यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला रेशन करण्याचा लाभ घेता येणार नाही ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे व 100 चौरस मीटर पेक्षा जास्त प्लॉट फ्लॅट किंवा स्वतःचे घर असेल तर तुम्ही अपात्र आहात घरातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याचे रेशन कार्ड बंद होणार आहे घरात एसी किंवा जनरेटर असेल तर तुमचेही रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते.

हे काम करणे गरजेचे राहील

तर मित्रांनो जर तुम्ही चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्या वरती दंडात्मक कारवाई होऊ शकते या रेशन कार्डधारकांना घरी कागदपत्रे जमा करायची आहेत यात सोबत केवायसी करणे अनिवार्य राहील केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद केले जाणार आहे.

Leave a Comment