Panchayat samiti yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण पंचायत समिती योजना अंतर्गत होणाऱ्या नवीन योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो ग्रामीण भागातील गरीब कुटुंब महिला शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी पंचायत समिती मार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात 2026 27 या वर्षासाठीचे नवीन अर्ज आता सुरू झालेले आहेत त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत या योजनेचा लाभ घ्यावा.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वस्तू Panchayat samiti yojana 2026
तर मित्रांनो या योजनेमध्ये जिल्ह्यानुसार विविध वस्तूंवर ती 60 ते 90 टक्के अनुदान दिले जाते किंवा काही साहित्य मोफत दिले जातात जसे की महिलांसाठी शिलाई मशीन पिठाची गिरण मिक्सर ग्राइंडर ब्युटी पार्लर साहित्य तर तरुणांसाठी सायकल संगणक संच मोबाईल रिपेरिंग प्रिंटर तर व्यवसायिकांसाठी मसाला गिरण पापड बनवण्यासाठी मशीन अगरबत्ती साबण मेणबत्ती बनवण्याचे यंत्रे भाजी विक्रीसाठी हातगाडी वॉटर फिल्टर सोलार लाईट सेट सुतारकाम वेल्डिंग टूल सेट.
पात्रता व निकष Panchayat samiti yojana 2026
मित्रांनो अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मार्जिन असावे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल महिला अल्पभूधारक शेतकरी बेरोजगार युवक आणि दिव्य व्यक्तींसाठी या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येईल तसेच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
आवश्यक कागदपत्रे Panchayat samiti yojana 2026
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला
अर्ज करण्याची पद्धत Panchayat samiti yojana 2026
Panchayat samiti yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन तुम्ही समाज कल्याण विभागात जाऊ शकता व तिथे अर्ज करू शकता तिथून तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याचा छापील अर्ज प्राप्त करा व पूर्ण भरलेला अर्ज आणि सविस्तरपणे अचूक माहिती भरून सर्व कागदपत्रे कार्यालयात जमा करावेत आणि पोहोच पावती नक्की घ्यावी.
तर मित्रांनो या योजना प्रामुख्याने ठराविक विभागांमध्ये व त्या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे जसे की नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजी नगर पुणे नाशिक नागपूर आणि इतर सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक गरजेनुसार राबवल्या जात आहे त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांनी आपले पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन या योजनेचा लाभ घ्यावा