pan card new update तर नमस्कार मित्रांनो आज आपण पॅन कार्ड मध्ये होणाऱ्या बदलांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो देशभरात एक पॅन कार्ड धारकांसाठी मोठी आणि दिलासा मी समोर आलेली आहे ती म्हणजे केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन आयकर काहींना २०२५ च्या मसुद्यात काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत या बदलानुसार लहान आणि मध्यमवर्गीयांसाठी पॅन कार्डची सक्ती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही नवीन नियम १ एप्रिल 2026 पासून लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे गेल्या काही वर्षात छोट्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड देणे बंधनकारक झाल्यामुळे सामान्य नागरिक छोटी व्यापारी आणि ग्रामीण भागातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता आता मात्र या नवीन नियमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
pan card new update व्यवहाराबाबत मोठा बदल सध्या बँकेत एका दिवसात 50 हजार रुपये पेक्षा जास्त रोख रक्कम जमा करताना किंवा करताना पॅन क्रमांक देणे आवश्यक असते मात्र प्रस्तावित बदलानुसार एक आर्थिक वर्षात एकूण दहा लाख रुपयापर्यंत रोख व्यवहारांसाठी पण देणे बंद करत राहणार नाही ग्रामीण भागातील शेतकरी किरकोळ दुकानदार किंवा छोटे व्यवसायिक जे नियमितपणे बँकेत लहान व्यवहार करतात त्यांच्यासाठी हा बदल खूप फायदेशीर ठरणार आहे कागदपत्रांची कट कट कमी होईल आणि व्यवहार अधिक सोपे होतील .
हॉटेल आणि कार्यक्रम खर्चात सवलत pan card new update
तर मित्रांनो आधी हॉटेलमध्ये पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त बिल भरताना पॅन कार्ड द्यावे लागत होते आता ही मर्यादा म्हणून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे म्हणजेच एक लाख रुपये पेक्षा कमी विलासल्यास देण्याची गरज राहणार नाही लग्न समारंभ वाढदिवस कॉन्फरन्स किंवा इतर कार्यक्रमासाठी कन्वेक्शन सेंटरमध्ये होणाऱ्या पेमेंट नाही हा नियम लागू होणार आहे त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे.
वाहन खरेदी करताना नवा नियम pan card new update
आतापर्यंत कोणत्याही चिंतेची कार किंवा बाईक खरेदी करताना पॅन कार्ड देणे अनिवार्य होते मात्र त्यांना व्या प्रास्तावित मैत्रिणीनुसार पाच लाख रुपयापेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी बँक क्रमांक आवश्यक असेल म्हणजेच जर तुम्ही चार ते पाच लाख रुपयापर्यंत बजेटमध्ये दुजाकी किंवा छोटी कार खरेदी करत असाल तर पॅन कार्डची सत्य राहणार नाही यामुळे प्रथमच वाहन खरेदी करणाऱ्या तरुणांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांची सोय होईल.
असेच विमा क्षेत्रातील नियमांमध्ये बदल सोडलेले आहेत जसे की आधी 50 हजार रुपये पेक्षा जास्त जीवन विमा प्रीमियम भरताना पण आवश्यक होता मात्र आता विमान कंपन्या मधील खाते आधारित व्यवहारांसाठी पॅन क्रमांक आवश्यक राहील याचा उद्देश पारदर्शकता वाढवणे आणि मोठा व्यवहारावर ती लक्ष ठेवणे असा आहे त्याचबरोबर सरकारचा उद्दिष्ट स्पष्ट असे आहे की छोट्या व्यवहारांमध्ये नागरिकांना त्रास होऊ नये पण मोठ्या आणि संशयस्पद व्यवहारावरती नियंत्रण ठेवावी त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देतानाच हार्दिक शिस्त राखण्याचा प्रयत्न या नियमामधून येतो.
1 मार्चपासून सोन्याचे भाव फिक्स राहणार ; ग्राहकांसाठी मोठा दिलासा…! gold price today
pan card new update मित्रांनो नवीन नियम एक एप्रिल पासून लागू होण्याची शक्यता आहे छोट्या रक्कम व्यवहारांसाठी पॅन कार्ड ची सक्ती कमी होईल हॉटेल बिल मर्यादा 50 हजार हून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे 50 लाखापेक्षा कमी किमती जवानांसाठी त्यांची गरज राहणार नाही विमा क्षेत्रात खाते आधारित व्यवहारांसाठी पॅन आवश्यक राहील.
मित्रांनो आजच्या घडीला प्रत्येकाच्या खिशात पॅन कार्ड आहे पण त्याच्या वापरण्याबाबतची भीती आणि गोंधळ आता काही प्रमाणात कमी होणार आहेत विशेषता ग्रामीण आणि मध्यमवर्ग कुटुंबासाठी हा बदल दिलासा करणार आहे एक एप्रिल 26 पासून हे नियम प्रत्यक्षात असतील तर छोट्या व्यवहारांमध्ये मोठी सुलभता येईल आणि कदाचित सामान्य माणसाच्या आर्थिक आयुष्यात थोडासा मोकळा श्वास ही मिळेल.