राशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ; सरकार घेणार मोठा निर्णय..! Ration card new update
Ration card new update नमस्कार मित्रांनो आज राशन कार्ड बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील लाखो राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या शिधा पुढील तीन महिन्यासाठी बदल करण्यात येणार आहे आतापर्यंत तांदूळ हा मुख्य घटक होता मात्र मार्चपासून तांदळा ऐवजी गव्हासोबत मका देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे … Read more