Mofat bhandi vatap yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार योजनेबद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एका अत्यंत महत्त्वकांक्षी योजना राबवलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना घरगुती वापरासाठी सातारा प्रकारच्या 30 वस्तूंचा मोफत भांडी संच दिला जाणार आहे.
कामगारांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या संसाराला हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे तसेच हा संच उच्च दर्जेच्या इंग्लिश स्टील पासून बनवलेला असून यामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू समावेश केलेल्या आहेत तसेच या मोफत संचाचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत
Mofat bhandi vatap yojana 2026 सर्वात प्रथम अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे तसेच सक्रिय सभासद व अर्थ कामगाराची ओळखपत्र लाईव्ह असावी म्हणजेच त्यांचे नूतनीकरण वेळेत केलेले असावी ही योजना संपूर्ण नोंदणी कालावधीत केवळ एकदाच मिळते तसेच कामगार नोंदणी आणि मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक असणे आवश्यक राहील.
त्याचबरोबर केंद्रावरील गर्दीत टाळण्यासाठी आता ऑनलाइन अपॉइंटमेंट पद्धत सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चित केलेल्या दिवशी केंद्रावरती जाताना काही कागदपत्रे सोबत ठेवणे देखील आवश्यक राहील जे की खाली नमूद केलेली आहेत.
आवश्यक कागदपत्रे Mofat bhandi vatap yojana 2026
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- वयाचा पुरावा (जन्मदाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
- बँक पासबुकची झेरॉक्स प्रत
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ९० दिवस काम केल्याचा दाखला
- ठेकेदार / अभियंता यांचे प्रमाणपत्र
- स्वघोषणापत्र (Self Declaration)
- कामाचे स्वरूप नमूद करणारा पुरावा