या राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार होणार ; तब्बल 353 कोटींचा निधी मंजूर..! Maharashtra highway news


Maharashtra highway news नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूर काळासाठी आनंदाची बातमी येऊन आलेलो आहोत ती म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे यासाठी तब्बल 353 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये कोल्हापूरकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे कारण राष्ट्रीय महामार्गाच्या हल्ली करणाला सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली असून त्यासाठी तब्बल 353 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण मंजुरी मिळालेली असून सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा सेक्शनच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळालेली आहे.


Maharashtra highway news सोलापूर महामार्गातील भुरीखवडे वाघरी अक्कलकोट तोलणुरणुर ते कर्नाटक राज्य सीमा शिक्षण च्या 47 किलोमीटरच्या रुंदीकरणासाठी 353 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे या रुंदीकरणासाठी प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी सादर केला होता महामार्ग रुंदीकरणांनंतर आता सात मीटरचा रस्ता हा 12 मीटरचा होणार आहे सांगवीला नवीन फुल बांधण्यात येणार आहे वाघदरी परिसरातून बाह्य वळण मार्ग होणार आहे.

सातबारा ऑनलाइन डाऊनलोड करायचा का? इथे क्लिक करा..! Free 7/12 download online


Maharashtra highway news तसेच मित्रांनो महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे या मार्गावरून जड वाहतूक होते त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची अवस्था फार वाईट होते रस्ता अरुंद असल्याने खूप अडचणी येतात मात्र रुंदीकरणासाठी प्रस्ताव ठेवला होता आता यासाठी मंजुरी मिळालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा रस्त्यावरील 47 किलोमीटर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यात मदत होणार आहे.


त्याचबरोबर महामार्ग रुंदीकरणासाठी 353.23 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला असून यामुळे दोन राज्यातील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे या मार्गामुळे लातूर उमरगा आणि आंध्र प्रदेश मधील भाविकांना अक्कलकोट येथे येण्यास मदत होणार आहे प्रवास जलद आणि अधिक गतीने होणार आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून लाखो-भाजक अक्कलकोटला श्री स्वामी समर्थच्या दर्शनासाठी येत असतात स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी हा मार्ग महत्त्वाचा असणार आहे यात सोबत आता या महामार्गावरून सध्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करू शकणार आहेत.

Leave a Comment