Maharashtra highway news नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे ते संभाजीनगर या महामार्ग बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पुणे ते छत्रपती संभाजी नगर दरम्यानचा प्रवास आता फक्त तीन तासात पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे गेली पाच वर्ष प्रस्तावित असलेला पुणे छत्रपती संभाजी नगर वृत्तकती मार्ग प्रकल्प आता प्रत्यक्षात साकारण्याच्या टप्प्यात आलेला असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कडून सुमारे 2200 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे.
Maharashtra highway news दोन टप्प्यात उभारला जाणारा महामार्ग
Maharashtra highway news तर मित्रांनो हा महामार्ग एकूण दोन टप्प्यात उभारला जाणार आहे जसे की खराडी ते शिरूर आणि शिरूर पासून ते छत्रपती संभाजीनगर पर्यंत हा महामार्ग दोन टप्प्यात असेल तर पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खराडी जंक्शन ते शिरूर बायपास दरम्यान 53.4 किलोमीटर लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल उभारला जाणार आहे हा एलिवेटेड मार्ग शहरातील सिग्नल आणि गर्दी टाळून वेगवान प्रवासासाठी मदत करेल.
Maharashtra highway news तसेच शिरूर पासून पुढे 192.5 किलोमीटरचा पूर्णपणे नवीन ग्रीनफिल्ड मार्ग तयार केला जाणार आहे सध्याच्या वळणाच्या आणि गर्दीच्या रस्त्याऐवजी सरळ रुंद आणि आधुनिक महामार्ग उपलब्ध होणार आहे तसेच प्रवासाचा वेळ देखील निम्म्यावरती होणार आहे सध्या पुणे संभाजीनगर प्रवासासाठी एकूण पाच ते सहा तास लागतात नवीन द्रुगती मार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ तीन तासात पार करता येणार आहे त्यामुळे वेळ इंधन आणि वाहतूक खर्च यामध्ये मोठी बचत अपेक्षित आहे.
औद्योगिक क्षेत्रांना मोठा दिलासा
तर मित्रांनो शिरूर नगर आणि संभाजीनगर औद्योगिक पट्ट्यातील उद्योगांना या महामार्गाचा थेट फायदा होणार असून विशेषता वाळूज आणि शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला ची महाराष्ट्रातील बाजारपेठेची जलद संपर्क मिळेल तसेच जालना आणि बीड जिल्ह्यातील उद्योगांसाठी वाहतूक सुलभ होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि मराठवाडा यांच्यातील दळणवळण अधिक मजबूत होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.