खुशखबर खुशखबर..! शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतची महत्त्वाची अपडेट समोर ; देवेंद्र फडवणीस या दिवशी करणार मोठी घोषणा…! Maharashtra Farmer loan waiver

Maharashtra Farmer loan waiver नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अशीचा किरण दिसू लागलेला आहे वाढती थकबाकी नापिक हमीभावाचा प्रश्न अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमी वरती कर्जमाफी बाबत प्रकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांकडून समोर आलेली आहे त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांच्या नजर असेच सरकारच्या घोषणाकडे लागलेले आहेत.


Maharashtra Farmer loan waiver तसेच राज्यातील तब्बल 25 लाख शेतकऱ्यांकडे बँकेचे सुमारे 35 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज तिकीट आहे गेल्या काही वर्षात नैसर्गिक संकट आणि शेतकऱ्यांची कंबर मोडलेली आहेत कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट तर कधी दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेली दिसून येत आहे उत्पादन कर्ज वाढलेला असून बाजारात हमीभाव मिळत नाहीये तसेच परिणामी अनेक शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकलेले आहेत.


Maharashtra Farmer loan waiver या पार्श्वभूमी सहकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवली असल्याचे सांगितले जात आहे कोणत्या जिल्ह्यात कितीत शेतकरी थकीत आहेत किती रक्कम बाकी आहे कोणत्या बँकेचे कर्ज जास्त आहे याचा आढावा घेतला जात आहे.

60वर्षे वयावरील नागरिकांना मिळणार 3000 रुपये महिना : फक्त हे एकच कार्ड सोबत ठेवा..! Senior citizen yojana 2026


Maharashtra Farmer loan waiver मार्च अखेरी सादर होणाऱ्या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय जाहीर केला जाऊ शकतो गेल्या वर्षभरात राज्यात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण चिंताजनक वाढलेले दिसून येत आहेत दररोज सरांसाठी सात शेतकरी आत्महत्या करत असल्याची बाब म्हणून टाकणारी आहे शेतीमालाला योग्य भाव नाही निवास रक्कम वेळेवर मिळत नाही नैसर्गिक आपत्तींचा फटका बसतो आणि त्यातच बँकेचा तगदा अशा परिस्थितीत शेतकरी आकाश झालेली आहेत या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सरकारकडून मोठा निर्णय अपेक्षित आहे.


Maharashtra Farmer loan waiver सूत्रांच्या माहितीनुसार तीन लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना परत पिढीसाठी मुदत वाघ दिली जाऊ शकते पाच वर्षापासून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार ते एक लाख रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याचाही विचार सुरू आहे एकर कमी परस्पर योजना राबवून कर्जाची रक्कम कमी करून पुन्हा नवीन कर्ज देण्याची संधी दिली जाऊ शकते.


Maharashtra Farmer loan waiver हे कर्जमाफी जाहीर झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळू शकतो बाजारपेठेत पुन्हा व्यवहार वाढ दिली आणि एकत्र खरेदीसाठी शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध होते आणि शेतीचा हंगामांना उत्साहात सुरू होईल तसेच मात्र अंतिम घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांना संयम ठेवावा लागणार आहे सध्या राज्यभरात एकच चर्चा आहे की कर्जमाफी कधी जाहीर होणार अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा करतील का येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार नाही मात्र एक गोष्ट नक्की शेतकरी अजूनही आशेवर जगत आहे सरकारने योग्य वेळी तोच निर्णय घेतला तर लाखो कुटुंबाला नवसंजीवनी मिळू शकते

Leave a Comment