Ladki bahin January installment नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी 2026 च्या हप्त्याबाबत राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांची वाट पाहणाऱ्या महिलांचा मार्ग आता मोकळा झालेला आहार असून थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
Ladki bahin January installment मित्रांनो राज्य सरकारने 18 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल 98.45 कोटी रुपयांच्या दीदीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे वित्त विभागाने या निधीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यातील सर्व तांत्रिक अडथळे दूर झालेले आहेत.
बँक खात्यात पैसे कधी जमा होणार Ladki bahin January installment
Ladki bahin January installment तर मित्रांनो शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर साधारणपणे चार ते पाच कामकाजाच्या दिवसात रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होते तरी देखील अपेक्षित तारीख ही 23 फेब्रुवारी 2026 पासून अनेक जिल्ह्यांमध्ये विविधतांना सुरुवात झालेली असून 27 फेब्रुवारी पर्यंत सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळेल तसेच वितरण पद्धती रक्कम हे तुमच्या खात्यात डीबीटी प्रणाली द्वारे जमा केली जाणार असल्याने बंदेस्ताची गरज उरलेली यामध्ये दिसून येत नाही.
Ladki bahin January installment त्याबरोबर नव्या शासन निर्णयानुसार सरकारी निधीचा गैरवापर टाळण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहेत खालील दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही ती म्हणजे जे लोक संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आधीच अर्थसहाय्यक घेणाऱ्या महिलांना अतिरिक्त लाभ मिळणार नाही तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना च्या लाभार्थी महिलांना देखील दुहेरी लाभ नियमानुसार लाडकी बहीण योजनेतून उघडण्यात आलेली आहे.
Ladki bahin January installment बरोबर एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या सरकारी अर्थाचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी शासनाचे स्पष्ट धोरण असलेले दिसून येत आहे त्याचबरोबर जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर त्वरित खालील गोष्टी खात्री करून घ्याव्यात.
Ladki bahin January installment सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेली असणे अनिवार्य आहे ते आहे की नाही तपासणी देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे राहील तसेच बँकेचा मोबाईल मेसेज ठेवा जेणेकरून पैसे जमा होतात तुम्हाला समजेल तसेच ठेवायची प्रक्रिया पूर्ण असल्याची महाडीबीटी पोर्टल वरती खात्री करा.
Ladki bahin January installment तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नसून महिलांच्या अवलंबनाची एक साधन बनली आहे जानेवारीचा हप्ताह आता येताना ज्या अंतिम टप्प्यात असून महिलांना आपले बँक पासबुक अपडेट ठेवावेत. तांत्रिक कारणास्तव पैसे अडकल्यास आपल्या जवळच्या चित्र केंद्राची किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाची संपर्क साधावा