सरकारी कर्मचाऱ्याला नियमित रजेला सोडून घेता येणार इतक्या सुट्ट्या..! government holiday rules for employees india

government holiday rules for employees india नमस्कार मित्रांनो आज आपण राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा परिणामाचे नियोजन करताना अनेकदा आपल्याला सलग सुट्ट्यांची गरज असते अशावेळी नैमित्तिक रजा आणि त्याला लागून येणारे रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या आजच्या बाबत कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच संभ्रम असायचा मात्र आता महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या नियमाबाबतचा मोठा पेज सोडवलेला असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे.

picofall machine yojana 2026 | शिलाई मशीन सोबतच पिको फॉल मशीन खरेदीसाठी मिळणार वीस हजार रुपयाची मदत…!


government holiday rules for employees india तर मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या निमित्त राज्याच्या मागे किंवा पुढे कितीही रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची अधिकृत मोबाईल देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे रजेच्या मधल्या काळात येणाऱ्या सुट्ट्या सुद्धा आता रजेचा भाग न धरता सुट्टी म्हणूनच ग्राह्य धरले जातील वित्त विभागाने दोन मार्च 1981 रोजी यासंदर्भात दिलेली तात्पुरती परवानगी आता कायमस्वरूपी करण्यात आलेली असून तिची स्पष्ट आदेश जारी केलेले आहेत.


government holiday rules for employees india सुट्ट्या सोडून घेण्याची मुभा असली तरी शिस्तीच्या दृष्टीने काही अटी कायम ठेवण्यात आलेले आहेत त्या म्हणजे नैमित्तिक रजा आणि त्याला जोडलेल्या सुट्ट्या मिळून एकूण कालावधी सात दिवसात जास्त नसावा तसेच अपवादक परिस्थितीमध्ये जर काही विशेष कारण असेल तर सूक्ष्म अधिकारी हा कालावधी दहा दिवसापर्यंत वाढवून देऊ शकतात तसेच वर्ष काटे मिळणारे एकूण आठ निमित्तिक राजांच्या परदीप राहूनच सुट्ट्यांचा आनंद घेता येईल.

e shram card pension yojana 2026 | ई श्रम कार्ड धारकांना मिळणार दर महिन्यात तीन हजार रुपये पेन्शन..!


कृपया निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना लॉंग वीकेंड नियोजन करणे सोपे होणार आहे उदाहरणार्थ जर शुक्रवारी आणि सोमवारी सार्वजनिक सुट्टी असेल आणि ते मी फक्त शनिवारची रजा टाकली तर तुम्हाला सलग चार दिवसांची सुट्टी अधिकृतपणे उपभोक्ता येईल या निर्णयाचे राज्यभरातील कर्मचारी संघटनांनी स्वागत केलेले असून त्यामुळे कामाचा तर हलका होण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त होत आहे.


थोडक्यात सांगायचे झाले तर आता रोजी चा अर्ज करताना रविवार मोजला जाईल का या काळजीत पडण्याची गरज नाही नियमाच्या चौकटीत राहून तुम्ही तुमच्या हक्काच्या सुट्ट्यांचे मस्त नियोजन करू शकता

Leave a Comment