1 मार्चपासून सोन्याचे भाव फिक्स राहणार ; ग्राहकांसाठी मोठा दिलासा…! gold price today

gold price today नमस्कार मित्रांनो भारतीय सराफ बाजारात सध्या सोन्याच्या दरबाबत मोठी चर्चा सुरू आहे एक मार्च 2026 पासून सोन्याचे दर स्थिर करण्याबाबत केंद्र सरकार महत्त्वाचे पाऊल उचलू शकते अशीच वरदान चर्चा आहे अर्थसंकल्प नंतर प्रस्तावित गोल्ड बिल द्वारे दर नियंत्रणात ठेवण्याची तयारी सुरू असल्याची संकेत मिळत आहेत जर हा निर्णय लागू झाला तर दररोज बदलणाऱ्या भावांमुळे निर्माण होणाऱ्या संभ्रम कमी होण्याची शक्यता आहे तसेच सध्या सोन्याचे दर जागतिक बाजारातील घडामोडी डॉलरचा तर आयात शुल्क आणि मागणी पुरवठ्यावर अवलंबून असतात त्यामुळे दरात रोज उत्तर होतो मात्र एक मार्चपासून दर निश्चित करण्याची यंत्रणा लागू झाल्यास विशेषता लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना आगाऊ नियोजन करणे सोपे जाईल.

आजचे सोन्याचे नवे दर gold price today


gold price today तर मित्रांनो आजच्या व्यवहारात 24 कॅरेट सोन्याचे पुन्हा एकदा उंच अंक घातलेला आहे प्रमुख शहरातील सरासरी दर पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेले आहेत जे की प्रति दहा ग्रॅम असणार आहेत

60वर्षे वयावरील नागरिकांना मिळणार 3000 रुपये महिना : फक्त हे एकच कार्ड सोबत ठेवा..! Senior citizen yojana 2026


gold price today मित्रांनो मुंबई येथे प्रति दहा ग्रॅम मागे एक लाख 58 हजारच्या आसपास दर दिसून येत आहेत तर पुणे येथे देखील एक लाख 58000 च्या आसपास दर पाहायला मिळत आहेत तर दिल्ली येथे एक लाख 58 हजार 150 च्या आसपास दर आहेत त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचे दर सुमारे एक लाख 45 हजार च्या पुढे गेलेले आहेत.


gold price today चादीने देखील मोठी चेक घेतलेली दिसून येत आहे सोन्या सोबतच चांदीचे दरही विक्रमी पातळीवर पोचलेले आहेत जानेवारी 2025 मध्ये सुमारे 95 रुपये प्रति ग्रॅम असलेले चांदी आता 264 रुपये प्रति ग्राम पर्यंत पोहोचलेली आहे म्हणजेच एका वर्षात दुपटी होऊन अधिक वाढ झालेली दिसून येत आहे सध्या एक किलो चांदीसाठी ग्राहकांना सुमारे दोन लाख 64 हजार मोजावे लागत आहेत औद्योगिक मागणी गुंतवणूकदारांची वाढती रुची आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे चांदीच्या दारात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे असे तज्ञांचे मते वर्तवण्यात आलेले आहेत.


gold price today तसेच सरकारकडून प्रस्तावित गोल्ड बिल लागू झाल्यास सोन्याचे दर एका ठराविक कालावधीसाठी स्थिर ठेवण्याची यंत्रणा तयार होऊ शकते त्यामुळे दररोजच्या उतारावर नियंत्रण ठेवता येईल ग्राहकांना आगाऊ खरेदीचे नियोजन सुलभ होईल आणि दलाल आणि मोठ्या गुंतवणूकदारांच्या मुक्तदायी भरती मतदार राहील तसेच पारदर्शक व्यवहाराला चालना मिळेल अर्थात अंतिम निर्णय अधिकृत सूचना नंतर स्पष्ट होईल.


gold price today शंभरहून अधिक अनुभवी सराफ विक्रेत्यांशी चर्चा करून असे समोर आलेले आहे की दर फिक्स करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो मात्र जागतिक बाजारांशी जोडलेल्या किमती पूर्णपणे स्थिर ठेवणे कितपत शक्य होईल याबाबतही काही तज्ञांनी साशंक मते व्यक्त केलेली आहेत एक मार्च 2026 पासून सोन्याचे दर स्थिर करण्याबाबत मोठी चर्चा सुरू असून ग्राहक आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष या निर्णयाकडे लागलेले आहे सध्या मात्र सोडण्यात चांदीच्या दरात तेजी कायम आहे लग्नसराई आणि आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यातील गुंतवणूक लक्षात घेता पुढील काही दिवसात आणखी हालचाली होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment