इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी वरती मिळण्यासारखा मार्फत 45 हजार रुपये पर्यंतचे अनुदान electric scooty yojana 2026


electric scooty yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण इलेक्ट्रिक स्कूटर या योजनेबद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या भाव गगनाला भिडणाऱ्या किमती पाहता मध्यवर्गीय कुटुंबासाठी प्रवास करणे कठीण झाली आहे अशातच इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणजेच इलेक्ट्रिक वाहने हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे केवळ प्रदूषण कमी करणे हाच सरकारचा उद्देश नाही तर नागरिकांच्या खिशावर भार कमी करण्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलर सबसिडी स्कीम अंतर्गत मोठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलेले आहे चला तर मित्रांनो या योजनेबद्दल ची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया.

काय आहे ही योजना electric scooty yojana 2026


तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात तेव्हा सरकार तुम्हाला प्रोत्साहन म्हणून काही रक्कम परत देते किंवा वाहनाच्या मूळ किमती सवलत देते यालाच इन सिटी किंवा सबसिडी असे म्हणतात यामध्ये पेट्रोल गाड्यांमधून निघणारा धूळ कमी करणे असेल कच्च्या तेलाची आयात कमी करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे असेल इलेक्ट्रिक मानांच्या किमतीम पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत थोड्या जास्त असतात ती तपोत भरून काढण्यासाठी सरकार मदत करते असे विविध उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना राबवण्यात येत आहे.


यामध्ये भारत सरकारची ही सर्वात मोठी योजना आहे 2026 मधील या योजनेअंतर्गत सबसिडीचे वितरण अधिक पारदर्शक करण्यात आलेली आहे केंद्र सरकारची सबसिडी प्रामुख्याने तुमच्या स्कुटीच्या बॅटरी कॅपॅसिटी वर अवलंबून असते तुमची बॅटरी जितकी मोठी तितकी सबसिडी जास्त तर मित्रांनो एंट्री लेव्हल स्कुटी जर तुमच्याकडे असेल तर 7000 ते दहा हजार पर्यंत तुम्हाला सूट देण्यात येईल जर मिड रेंज स्कुटी तुमच्याकडे असेल तर दहा हजार ते 18 हजार रुपये पर्यंत तुम्हाला सूट देण्यात येईल तसेच हाय परफॉर्मन्स बाईक जर तुमच्याकडे असेल तर 20000 पेक्षा जास्त तुमच्याकडे सबसिडी तुम्हाला देण्यात येईल.

drone yojana maharashtra | शेतकऱ्यांसाठी खुशखबर खरेदीसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान..!

काय आहे महाराष्ट्र राज्याची EV पॉलिसी ?electric scooty yojana 2026


तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने देशाला इलेक्ट्रिक हब भरवण्यासाठी अत्यंत प्रगत धरून आलेले आहेत केंद्राच्या मदती व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने राज्यांमध्ये वाहन नोंदणी करणाऱ्यांना अतिरिक्त फायदे देण्याचे ठरवलेली आहे यामध्ये अतिरिक्त राज्य सबसिडी केंद्र सरकारच्या व्यतिरिक्त 5000 ते 15 हजार रुपये पर्यंत अतिरिक्त सवल देण्यात येणार आहे तसेच रोड टॅक्स माफी याबद्दल बोलायचे झाले तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी तुम्हाला कोणत्याही रोड टॅक्स भरावा लागत नाही तसेच नोंदणी शुल्क सवलत बोलायचं झालं तर आरटीओ नोंदणी शुल्क जवळपास 0 असते व जर तुम्ही तुमची जुनी पेट्रोल गाडी भंगारत काढून नवीन टीव्ही घेतली तर तुम्हाला सात हजार रुपये पर्यंत अतिरिक्त बोनस मिळू शकतो अर्थात केंद्र सरकारचे 20000 व राज्य सरकारचे 15000 असे एकूण 35 हजार रुपये व रोड टॅक्स बचत याचे दहा हजार असे एकूण तुम्हाला 45 हजार रुपये पर्यंत थेट फायदा मिळू शकतो.

पात्रता व निकष electric scooty yojana 2026


तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक राहील जसे की अर्जदार हा भारतीय नागरिक असावा व अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावी तुमच्याकडे वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक राहील गाडी 100% इलेक्ट्रिक असावी वाहन अधिकृत आणि सरकारमान्य डीलर कडूनच खरेदी केलेले असावी.
अर्ज प्रक्रिया तर मित्रांनो जास्तीत जास्त कंपन्या रेसिपी ओला एथॉर टीव्हीएस बजाज थेट बिलामध्ये सबसिडी वजा करून देतात तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुमच्याकडे द्यावे लागतील डीलर स्वतः सरकारी पोटात होती तुमची माहिती भरतो.

Kadba kutti machine yojana 2026 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर : कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी १००% अनुदान


पैसे कसे येतात


तर गाडी खरेदी केल्यानंतर आरती बुकची तुम्हाला वाट पाहावी लागेल व महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत ईव्ही पोर्टल वरती तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि आधार लिंक करावा लागेल गाडीची खरेदी बिल आणि बँक पासबुकची प्रत अपलोड करावी लागेल पडताळणी झाल्यानंतर 45 ते 60 दिवसात पैसे खात्यात तुमच्या जमा होतील.


आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. बँक पासबुक झेरॉक्स
  4. वाहन खरेदीची मूळ बिल
  5. आरसी बुक
  6. पासपोर्ट साईज फोटो


तर मित्रांनो पेट्रोल विरुद्ध इलेक्ट्रिक गाडीची खर्चाची तुलना जर केली तर पेट्रोल स्कुटी ही एक्टिवा जर आपण घेतली तर खरेदी किंमत 90 हजार ते एक लाखापर्यंत जाते व इलेक्ट्रिक स्कुटी पाहायला गेले तर एक लाख दहा हजार रुपये ते एक लाख 40 हजार रुपये पर्यंत खरेदी किंमत जाते तर प्रति किलोमीटर खर्च हा पेट्रोल स्कुटीला अडीच रुपये तीन रुपये पर्यंत लागतात तर इलेक्ट्रिक स्कुटी साठी प्रति किलोमीटर खर्च हा 0.20 पैसे तर 0.30 पैसे इतके लागतात तसेच सर्विसिंगचा जर खर्च पाहिला तर पेट्रोल वरती चालणाऱ्या स्कुटीला दर तीन महिन्यांनी सर्विसिंग ही पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत करावी लागते परंतु इलेक्ट्रिक स्कुटी साठी तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच सर्विसिंग करावी लागते यासाठी तुम्हाला फक्त पाचशे ते हजार रुपये पर्यंत पैसे मोजावी लागू शकतात तसेच गाडीच्या बॅटरी बद्दलची माहिती घ्यायची झाले तर एक्टिवा किंवा इतर पेट्रोल स्कुटी मध्ये इंजिन मेंटेनन्स जास्त असतो तर इलेक्ट्रिक स्कुटी मध्ये पाच ते सात वर्षानंतर बॅटरी बदलणे तुम्हाला आवश्यक आहे.


महत्वाच्या गोष्टी


तर मित्रांनो टीव्ही गाडी खरेदी करताना तुम्हाला काही जबाबदारी म्हणजे आवश्यक राहील जसे की किमान तीन ते पाच वर्षाची वॉरंटी देणारीच कंपनी तुम्ही निवडावी तुमच्या परिसरात किंवा घरी चार्जिंगची सोय आहे का हे तपासावे तसेच स्वस्तात मिळते म्हणून कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून गाडी घेऊ नका अन्यथा सबसिडी मिळणार नाही तसेच गाडी आयसीएटी किंवा ए आर ए आय द्वारे प्रमाणित असल्याची खात्री करा व तरच गाडी खरेदी करा.

Leave a Comment