matsya palan yojana maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण मच्छी पालन बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मत्स्य पालन योजनेअंतर्गत तब्बल 85% पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पारंपारिक शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालनाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एक अत्यंत फायदेशीर योजना राबवली जात आहे त्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना या अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहेत तसेच माझा नवीन शेततळे किंवा तलाव खोदून मत्स्य पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना 75 ते 85 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
3 जानेवारी 2026 च्या नवीन अपडेट माहिती नुसार या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आणि जन्नत करण्यात आलेली आहे यामुळे ग्रामीण भागातील रोजगाराच्या नवी संधी उपलब्ध होऊन व्यवसायांसाठी चालना मिळणार आहे.
तर मित्रांनो यामध्ये अनुदानाची स्वरूप हे विविध प्रवरानुसार असणार आहे तर एसी आणि एसटी या प्रवर्गातील लाभार्थ्यांचा प्रकल्प खर्च हा 80 ते 85 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तर काही विशेष घटकांसाठी ते 90% पर्यंत अनुदान देण्यात येईल तसेच इतर प्रवर्गामध्ये जनरल आणि ओबीसी या प्रवर्गासाठी खुल्या आणि इतर मागास प्रवर्गातील लोकांसाठी पुरुष लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 60 ते 75 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येईल तसेच प्रकल्प खर्चामध्ये जर पाहायला गेल आपण तर नवीन तलाव नोंदणी बियाणे खरेदी खाद्य आणि पाण्याचे पंप यासारख्या बाबींसाठी सात लाखापासून ते वीस लाख रुपयांपर्यंत मंजुरी देण्यात येणार आहे.
matsya palan yojana maharashtra मित्रांनो मच्छी पालन हा कमी जागेत जास्त नफा देणारा व्यवसाय असून एकदा तलाव तयार झाला की वर्षातून दोनदा माशाचे उत्पादन घेता येते त्यामुळे सरकारकडून किंवा तलाव करण्यासाठीच नाही तर मासे पकडण्यासाठी देखील जाळी लागते त्यासाठी देखील अनुदान देण्यात येणार आहे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज अँड मासे विक्रीसाठी लागणाऱ्या गाड्यांसाठी ही अनुदान देण्यात येते 2026 मधील मत्स्य उत्पादन क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारने या क्षेत्रावर मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आवश्यक कागदपत्रे matsya palan yojana maharashtra
आधार कार्डची झेरॉक्स मोबाईल नंबर बँक पासबुकची झेरॉक्स जातीचा दाखला प्रकल्प अहवाल मध्ये तुम्ही किती क्षेत्रात मत्स्यपालन करणार आहात आणि किती खर्च अपेक्षित आहे याची सविस्तर माहिती पाणी उपलब्ध असल्याचा दाखला सातबारा उतारा आणि आठव उतारा
पात्रता व निकष matsya palan yojana maharashtra
तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटीनुसार ती पूर्ण करणे आवश्यक राहील जसे की अर्जदार शेतकऱ्याकडे मत्स्यपालनासाठी स्वतःची हक्काची जमीन असणे आवश्यक राहील तसेच पाण्याची सोय स्वतःकडे असणे आवश्यक राहील त्यामध्ये तलावासाठी वर्षभर पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असावा तसेच काही विशिष्ट प्रकल्पासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून घेतलेले किमान पाच ते सात दिवसाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांची नोंदणी मत्स्य व्यवसाय विभागाच्या पोर्टल वरती असणे बंधनकारक राहील.
vihir durusti anudhan yojana 2026 | जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला मिळणार १ लाख रुपये..!
अर्ज प्रक्रिया
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यात इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दोनही पद्धतीने उपलब्धता निर्माण करून दिलेली आहे ज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करणे गरजेचे राहील शेतकरी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती किंवा महाराष्ट्र सरकारच्या महा मत्स्य मोबाईल ॲप द्वारे तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त यांच्याकडे कारल्याचा अर्ज करू शकता विहित नमुन्यातील अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी जागेची पाहणी करिता येतात आणि त्यानंतर तांत्रिक मंजुरी दिली जाते.