Driving licence renewal नमस्कार मित्रांनो आज आपण ड्रायव्हिंग लायसन रिन्यू कसे करायचे याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो देशभरातील कोट्यावधी वाहन चालकासाठी दिलासादायक अशी बातमी पाहणार आहोत तर मित्रांनो 2026 मध्ये ज्या वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स संपत आहे त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आत्तापर्यंत ड्रायव्हिंग लायसन नूतनीकरणासाठी आरटीओ कार्यालयात रांगा लागत असे आणि फेऱ्या माराव लागत असे वेळेचा अपव्य सहन करावा लागत होता त्यामुळे आता ही डोकेदुखी जवळपास संपणार आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सारथी पोर्टल वरती अधिक सक्षम पणे अपडेट केल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलची प्रक्रिया बहुतांश ऑनलाईन करण्यात आलेली आहे यामुळे नागरिकांना आरटीओच्या उंबरठ्यावरती जाण्याची गरज उरलेली नाही मोबाईल किंवा संगणकावरून काही मिनिटात तुम्ही अर्ज करू शकता आणि आपले ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करू शकता.
चला तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स हे वाहन चालवण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या आवश्यक कागदपत्र असून खाजगी वाहन चालकाचा परवाना साधारणतः वीस वर्षासाठी किंवा वयाच्या 40 वर्षापर्यंत वैद्य असतो तर व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन हे दर तीन ते पाच वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते विशेष बाब म्हणजे परवाना संपण्याच्या एक वर्ष आधीपासूनच कमी करण्यासाठी अर्ज करता येतो जर ड्रायव्हिंग लायसन्स ची वैधता संपली तर सरकारकडून तेच दिवसाचा ग्रेस पिरेड दिला जातो या कालावधीत अर्ज केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही मात्र तीस दिवसानंतर अर्ज केल्यास विलंब शुल्क भरावी लागते तसेच जर परवाना पाच वर्षापेक्षा जास्त काळासाठी एक्सपायर झाला असेल तर नवीन लायसन्स काढणे किंवा पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक ठरू शकते.
अर्ज प्रक्रिया Driving licence renewal
जर ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी सारथी परिवहन गव्हर्मेंट च्या या पोर्टल वरती भेट द्यावी लागते जी की खाली नमूद करण्यात आलेली आहे वेबसाईट वरती राज्य निवडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सर्विस या पर्यायावर ती जाऊन रिन्यूअल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर डीएल नंबर जन्मतारीख आणि कॅपच्या वरून अर्ज करावा लागतो.
vihir durusti anudhan yojana 2026 | जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला मिळणार १ लाख रुपये..!
आवश्यक कागदपत्रे Driving licence renewal
ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पत्त्याचा पुरावा फोटो आणि स्वाक्षरी अशी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागतात शुल्क भरण्यासाठी यूपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा पर्याय देखील उपलब्ध आहे काही प्रकारणांमध्ये बायोमेट्रिक किंवा कागदपत्र पडताळणीसाठी जवळच्या आरटीओ मध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागू शकते तसेच अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्ज क्रमांकाच्या मदतीने नूतनी करण्याची स्थिती पद्धतीने अर्जदार तपासू शकतो सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 ते 30 दिवसात नचनीकरण केलेले स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड थेट घरच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवले जाते.
तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन ची मदत संपल्यानंतर वाहन चालवणे कायदे निघून नाही त्यामुळे दंड कारवाई आणि अनावश्यक त्रास टाळण्यासाठी परवाना संपण्यापूर्वीच नूतनीकरण करणे गरजेचे आहे सरकारने दिलेल्या ऑनलाईन सुविधाचा लाभ घेत वेळ पैसा आणि कष्ट वाचवण्याचे आव्हान वाहन चालकांना करण्यात येत आहे त्यामुळे सदरील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा व आपला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करून घ्यावे.