Namo shetkari yojana | नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेत होणार मोठे बदल..!

Namo shetkari yojana नमस्कार मित्रांनो आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न गुळतोय तो म्हणजे नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेची निकष बदलणार आहेत का कारण 2019 नंतर जमीन खरेदी केलेले अनेक शेतकरी आजही लाभांपासून वंचित आहेत या पार्श्वभूमी वरती विधानसभेत महत्त्वाची चर्चा झालेली असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिलेली आहे की त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही योजनांकडे राज्याची लक्षवेधी गेलेली आहे.

तसेच विधानसभेत आमदार समाधान आवताडे यांनी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्याचा नमो शेतकरी महासंघ निधीपासून वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावरती उत्तर देताना मंत्री भरणे यांनी स्पष्ट सांगितलेली आहे की राज्य शासन केंद्राकडे सातत्याने पाठपुरा करत आहे मात्र सध्या पात्रतेबाबतची सर्व निर्णय केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसारच घेतली जात आहेत.

picofall machine yojana 2026 | शिलाई मशीन सोबतच पिको फॉल मशीन खरेदीसाठी मिळणार वीस हजार रुपयाची मदत…!

Namo shetkari yojana तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून 21 जून 2019 च्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात 2019 पासून राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट बँकेत जमा केले जातात ही रक्कम थेट लाभ हस्तांतर पद्धतीने दिली जाते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी ही मदत म्हणून ठरते जसे की बियाणे खत औषधे किंवा घर खर्चासाठी मोठा आधार ठरते.

Namo shetkari yojana परंतु अडचणी निर्माण झालेली आहे ती म्हणजे कट ऑफ तारखेमुळे केंद्र सरकारने एक फेब्रुवारी 2019 ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे या तारखेनंतर ज्याची जमीन खरेदी केली असेल वाटणी पत्र किंवा देणगी पत्राद्वारे जमीन आपल्या नावावर घेतली असेल ते शेतकरी लाभासाठी पात्र ठरणार नाहीत कारण त्या दिवशी ते जमिनीचे मालक नव्हते इतकेच नव्हे तर ज्यांनी आपली सर्व जमीन विकलेली आहे तीही अपात्र ठरतात त्यामुळे 2019 नंतर शेतीत उतरलेल्या तरुण शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे असे मंत्री भरणे यांनी या निकषांमध्ये बदल व्हावा यासाठी केंद्र सरकार कडे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेली आहे.

राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवरच राबवली जाते या दोन्ही योजनेचा लाभ एकत्र मिळवण्यास शेतकऱ्यांना वर्षासाठी चांगली आर्थिक मदत मिळते त्यामुळे अनेक शेतकरी या निकषांमध्ये शिथिलता मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50 हजार रुपये : काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ? जाणून घ्या सर्व माहिती..! Mazi kanya bhagyashree yojana 2026

दरम्यान पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता व 19 नोवेंबर 2025 रोजी कोईमतुर येथे वितरित करण्यात आलेला होता राज्यातील तब्बल 90.74 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यात 1000814.74 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे तसेच नमो शेतकरी महासंघ निधीचा सातवा हप्ता नऊ सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील चार लाख 95 हजार 90 लाभार्थ्यांना थेट जमा करण्यात आलेला आहे त्या हप्त त्यामुळे अनेक कुटुंबांना खरीप हंगामात दिलासा मिळाला आहे.

लाईट बिल चा टेन्शनला कायमचा विराम ; शासन देत आहे तब्बल 90% अनुदान..! pm surya ghar yojana 2026

मात्र अजूनही हजारो शेतकऱ्यांनी केवळ एका तारखेच्या अटीमुळे लांबून पासून दूर आहेत ती वस्तुस्थिती आहे शासन स्तरावरती प्रयत्न सुरू असले तरी केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय होणे आवश्यक राहील त्यामुळे पुढील काही महिन्यात या निकषांमध्ये बदल होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकऱ्यांसाठी ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर शेती टिकून ठेवण्याची आशा आहे वाढते खर्च अनियमित पाऊस आणि बाजारभावातील चढउतार यांच्या काळात प्रत्येक महत्त्वाचा ठरतो आता सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर 2019 नंतर शेतीत आलेला नव्या पिढीला ही मोठा दिलासा मिळू शकतो व राज्यातील शेतकरी कुटुंबाच्या अपेक्षा पुन्हा एकदा दिल्लीकडे लागलेल्या दिसून येत आहेत.

Leave a Comment