Ration card new update नमस्कार मित्रांनो आज राशन कार्ड बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील लाखो राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या शिधा पुढील तीन महिन्यासाठी बदल करण्यात येणार आहे आतापर्यंत तांदूळ हा मुख्य घटक होता मात्र मार्चपासून तांदळा ऐवजी गव्हासोबत मका देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे हा निर्णय प्रायोगिक गर्भवती राबवला जाणार असून साठा व्यवस्थापन आणि पर्यायी धान्याचा वापर वाढवणे हा यामागील महत्वाचा उद्देश असणार आहे असे स्पष्टीकरण प्रशासनाने करण्यात आलेले आहे.
Ration card new update तर मित्रांनो अन्नधान्य वितरण व्यवस्थित हा बदल अचानक झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागात चर्चा रंगली आहे तांदळा ऐवजी माका का तर अशा प्रश्न आणि कुटुंबाकडून विचारला जात आहे शासनाच्या निर्णयानुसार पुढील तीन महिने राशन दुकानातून तांदूळ दिला जाणार नाही त्याऐवजी गहू आणि मका याचे वाटप होणार नाही जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.
Ration card new update त्याचा परिणाम काय होणार ?
तर मित्रांनो अंतोदय योजनेअंतर्गत सुमारे 87 हजार हून अधिक रेशन कार्डधारक या बदलाच्या कक्षेत येणार आहेत तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील 6.37 लाखाहून अधिक रेशन कार्डधारक यांनाही याचा थेट परिणाम होणार आहे म्हणजे जिल्ह्यातील लाखो कुटुंबाच्या थालीत पुढील तीन महिन्यात आधारा ऐवजी मका असणार आहे.
Ration card new update कोणाला किती धान्य मिळणार ?
Ration card new update तर मित्रांनो अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दर महिना दहा किलो मका आणि 11 किलो गहू देण्यात येणार आहे तर प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना दोन किलो गोवा आणि एक किलो मका मिळणार आहे हा बदल केवळ तीन महिन्यासाठीच लागू असणार असल्याने प्रशासनाने स्पष्ट केलेली आहे पुढील परिस्थितीनुसार निर्णयाचा आढावा घेतला जाईल तसेच जिल्ह्यातील बनगर घारगाव श्रीगोंदा घोगरगाव मिरजगाव शेवगाव पाथर्डी आणि कोपरगाव या नगर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आठ केंद्रावरती मक्याची खरेदी सुरू आहे.
आतापर्यंत सुमारे 15000 क्विंटल मका खरेदी झाल्याची माहिती समोर येत आहे 28 फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया सुरू असून त्यानंतर रेशन दुकानामार्फत वितरण केले जाईल मात्र जामखेड आणि संगमनेर येथील काही केंद्रांवरती शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्याने खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण झालेले आई प्रशासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Ration card new update तसेच ग्रामीण भागात मका हा रोजच्या आहाराचा भाग आहे व त्याची भाकरी धिरडे लापशी अशी अनेक पदार्थ सहज बनवले जातात पण शहरी भागातील कुटुंबांना मक्याचा वापर कसा करायचा याबाबत संभ्रम अजूनही तांदूळ बंद करू नका का असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत त्यामुळे प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवून मका वापरणे विषय मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Ration card new update निर्णय मागील कारणे काय ?
Ration card new update तर मित्रांनो राज्यातील तांदळाच्या साठ्याची नियोजन केंद्र शासनाच्या धोरणातील बदल आणि स्थानिक पातळीवर पर्यायी धान्याला प्रोत्साहन देणे या कारणामुळे हा निर्णय घेतलेच सांगितली जात आहे बघा हा पौष्टिक धान्य प्रकार असून त्यात फायबर आणि ऊर्जा मुबलक प्रमाणात असते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही तो फायदेशीर असल्याचा तज्ञांनी व्यक्त केलेले आहे.
Ration card new update तसेच सध्या हा निर्मिती महिन्यासाठीच लागू आहे या कालावधीत नागरिकांचा प्रतिसाद 60 अस्तित आणि वितरण व्यवस्था यांचा आढावा घेतला जाईल त्यानंतर तांदूळ पुन्हा सुरू करायचा की मक्याचे वितरण कायम ठेवायची याबाबत अंतिम निर्णय होईल तसेच दरम्यान रेशन कार्डधारकांनी आपले रेशन दुकानाशी संपर्क साधून मार्चपासूनच बदलायची माहिती घ्यावी कोणतेही अपॉन वरती विश्वास ठेवू नये असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Ration card new update राज्याच्या अन्नसुरक्षा व्यवस्थेत होत असलेला हा बदल अनेकांसाठी नवीन अनुभव असणार आहे पण बदल स्वीकारताना योग्य माहिती आणि संयम ठेवणे ही नक्कीच महत्त्वाचे आहे पुढील तीन महिने प्रत्येकाच्या थाळीत मका असेल या बदलातूनच कदाचित अन्नसुरक्षा नावा मार्गही तयार होऊ शकतो.
अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!